आई-बाबा होणे एकवेळ सोपे परंतू पालक होणे अत्यंत कठीण आहे. प्रत्येक नवा दिवस हा एक नवा 'चॅलेंज' घेऊन येतो. आपल्या रोजच्या जगण्यातून, उदाहरणातून मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे. ' अंकूर ' ह्या सदरात आपण आपल्या जीवनाशी निगडीत गोष्टी वाचणार आहोत.