भ्रमंती मुख्यपान

 

 

अष्टविनायक

महाराष्ट्रातील ठिकाणे

महाराष्ट्रातील आठही मंदिरे अंतराच्या दृष्टीने जवळपास आहेत. केवळ आठ गणपतींना भेट दिल्यास दोन दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, व लेण्याद्री येथे पाच गणपती आहेत. तर रायगड जिल्ह्यात महाड व पाली येथे दोन गणपती असून अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे एक गणपती आहे.
 

स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम |
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||
लेण्यान्द्री  गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
ग्रामो रांजण  संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ||

या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा. अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देऊळे आहेत.

शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-

 

आणि पुन्हा मोरगावाच्या मोरेश्वराचे दर्शन घेऊन ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होते

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF