MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

मराठीवर्ल्ड 'ई-दिनदर्शिका २०१२

नमस्कार,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्यासाठी ई-दिनदर्शिका उपलब्ध आहे. दिनदर्शिका स्वागत मूल्य भरून आपल्याला डाऊनलोड करता येईल.

मराठीवर्ल्ड.कॉमच्या विविध सेवा आपल्याला उपलब्ध करून देतांना येणारा खर्च बराच वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून ई-दिनदर्शिका आम्हाला अल्प मूल्यासकट उपलब्ध करून दयावी लागत आहे. आम्हाला आशा आहे की आपण आमची अडचण समजावून घेऊन आम्हाला सहकार्यच कराल.

स्वागतमूल्य $३ किंवा रूपये ७५/- भरून आपण मराठीवर्ल्ड ई दिनदर्शिका २०१२ डाऊनलोड करू शकतात.
कृपया खालील अर्ज भरा.


* Indicates mandatory fields
First Name Last Name
Name *
Address *
Email *
Phone No
Note: The calendar download link will be sent to above email address.
Please ensure that you enter your correct email address before submitting the form.

मागील वर्षीच्या ई-दिनदर्शिका मोफत डाऊनलोड करता उपलब्ध
मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २०११ साठी इथे क्लिक करा
 
मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २०१० साठी इथे क्लिक करा
मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २००९ साठी इथे क्लिक करा
मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २००८ साठी इथे क्लिक करा
मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २००७ साठी इथे क्लिक करा
मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २००६ साठी इथे क्लिक करा
मराठीवर्ल्ड ई-दिनदर्शिका २००५ साठी इथे क्लिक करा
 

Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.