MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

मराठीवर्ल्ड > घडामोडी


अर्घ्य - नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव २००९


किर्ति कला मंदिर
कथक नृत्य संस्था, नाशिक आयोजीत

किर्ति कला मंदिर-कथक नृत्य संस्था, नाशिक आयोजीत-अर्घ्य

नटराज पं. गोपीकृष्ण जयंती
महोत्सव २००९.
वर्ष १६ वे

तुम्ही 'सूर्य',
आम्हा दिला कवडसा

Kathak guru Rohini Bhate

पंडीता रोहिणी भाटे
यांना समर्पित

 


प्रथम पुष्प
गुरूवार, २० ऑगस्ट

राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त
नाशिकच्या तरूणाईची मैफल

श्री. आशिष कुलकर्णी - संवादिनी
श्री. सुजीत काळे - तबला
श्री. प्रसाद रहाणे - सतार

कीर्ति कला मंदिर प्रस्तुत
मेट्रोनोम
संकल्पना आणि नृत्य संरचना -
अश्विनी काळसेकर
संगीत - चिन्मय कोल्हटकर
विशेष सहाय्य - तालीस (लंडन)

द्वितीय पुष्प
शुक्रवार, २१ ऑगस्ट

कथक नृत्यांगना -
पार्वती दत्ता

संरचित -
सावरो रंग भीजी

आणि
श्रीजन तीर्थ
कथक नृत्य शैलीत
अनोखी प्रस्तुती

तृतीय पुष्प
शनिवार, २२ ऑगस्ट

श्री. रविन्द्र चारी -
सतार वादन

रोशन दाते आणि विद्यार्थिनी -
कथक


ज्येष्ठ नृत्यांगना
शमाताई भाटे आणि विद्यार्थिनी
यांची कथक प्रस्तुती
स्थळ - प. सा. नाटयगृह, नाशिक. वेळ - सायंकाळी - ६.३० वा.

 


- आपल्या प्रतिक्रिया मराठीवर्ल्डला जरूर कळवा

 

 

 










 

 

 

 

 









   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.