चला गिर्यारोहणाला - 'डोंगरीची' तरुणाईला साद
पावसाळयात तुमच्या उत्साहाला आणि साहसी वृत्तीला उधाण येण्यासाठी 'डोंगरी' या धाडसी वीरांच्या संस्थेने पुढील गिर्यारोहणांचे (हाईक्सचे) आयोजन केले आहे. गिर्यारोहकांचा आत्मविश्वास, आनंद, त्याग व धाडसीवृत्ती यांना उधाण यावे, हीच आयोजकांची इच्छा!!
| > |
किल्ला : अवचित गड - रोहा (९७७ फूट) प्रसिडेंट हाईक
दिनांक : रविवार २२ जून २००८
भेटण्याचे ठिकाण : रविवार २२ जून २००८ रोजी पहाटे ४.३० वाजता दिवा रेल्वे स्टेशन, तिकिट खिडकीजवळ
श्रेणी : सोपी
नेते : अनिल मोकल व मधुसूदन जाधव (९८२०८७२५७५)
खर्च : रू. १३०/- फक्त (रूपये ऐकशे तीस फक्त) अंदाजे
|
| > |
किल्ला : नाखिंड गड - वांगणी (२३११ फूट)
दिनांक : रविवार ६ जूलै २००८
भेटण्याचे ठिकाण : शनिवार ५ जूलै २००८ रोजी रात्री ११ वाजता सी.एस.टी रेल्वे स्टेशन, लोकल गाडयांच्या थांब्यापाशी, फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी : मध्यम
नेते : मनोज शेलार (९८६९४६९०२१)
खर्च : रू. १००/- फक्त (रूपये शंभर फक्त) अंदाजे
|
| > |
किल्ला : आसावा गड - बोईसर
दिनांक : रविवार २० जूलै २००८
भेटण्याचे ठिकाण : रविवार २० जूलै २००८ रोजी पहाटे १ वाजता विरार रेल्वे स्टेशन (लोकल) तिकिट खिडकीजवळ
श्रेणी : मध्यम
नेते : प्रेमानंद सांवत (९८६९८३१२०८)
खर्च : रू. १२०/- फक्त (रूपये ऐकशे वीस फक्त) अंदाजे
|
| > |
किल्ला : भैरव गड - कल्याण (३००० फूट)
दिनांक : रविवार ३ ऑगस्ट २००८
भेटण्याचे ठिकाण : रविवार ३ ऑगस्ट २००८ रोजी पहाटे ३.०० वाजता कल्याण एस.टी.स्टॅण्ड चौकशी खिडकीजवळ
श्रेणी : मध्यम
नेते : मंगेश जाधव (९८६९३०१२०३)
खर्च : रू. १४०/- फक्त (रूपये ऐकशे चाळीस फक्त) अंदाजे
|
| > |
किल्ला : सिध्दगड - कल्याण (२७५० फूट)
दिनांक : रविवार १७ ऑगस्ट २००८
भेटण्याचे ठिकाण : रविवार १७ ऑगस्ट २००८ रोजी पहाटे ३.०० वाजता कल्याण एस.टी.स्टॅण्ड चौकशी खिडकीजवळ
श्रेणी : मध्यम
नेते : सुनिल कावळे (९८६९४२०७०२)
खर्च : रू. १२५/- फक्त (रूपये ऐकशे पंचवीस फक्त) अंदाजे
|
| > |
किल्ला : भिमाशंकर - कर्जत (३५०० फूट)
दिनांक : २० व २१ सप्टेंबर २००८ (शनिवार/रविवार)
भेटण्याचे ठिकाण : १९ सप्टेंबर २००८ (शनिवार/रविवार) रोजी रात्री ११ वाजता सी.एस.टी रेल्वे स्टेशन लोकल गाडयांच्या थांब्यापाशीच्या फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी : सोपी
नेते : प्रशांत शिंदे (९८६७१९११०१)
खर्च : रू. २५०/- फक्त (रूपये दोनशे पन्नास फक्त) अंदाजे
|
अधिक माहितीसाठी खालील कमिटी सभासंदाना फोन करा :-
गणपत कांबळे - ९८६९४२३५४५ (सॅन्डहर्स्ट रोड)
सुधीर पटेकर - ९८२०६९६२८४ (डोंबिवली)
गीता पटेकर - ९८२०९८०९६० (डोंबिवली)
विनोद मानकर - ९९२०१४४४२३ (कुर्ला)
महेश निरोखेकर - ९८१९९५९१८२ (भांडूप)
अजय शेडगे - ९८१९०३०२०१ (खार)
सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या क्लबचे रौप्य महोत्सवी वर्ष (१९८४ - २००९) साजरा करण्याकरीता दहावी पास व त्याच्या पुढील विद्यार्थ्यांना सभासद फी पुढील दोन वर्षांकरीता (२००८ - ०९ आणि २००९ - १०) फ्री ठेवलेली आहे.
जे डोंगरीचे सभासद नसतील त्यांना पाहुणे सभासद म्हणून २०/- जास्त भरावे लागतील.
गिर्यारोहकांनी सोबत काय घेऊन यावयाचे :
दुपारचा जेवणाचा डब्बा, एक जोडी कपडे (राखीव), पावसाळी जॅकेट, स्पोर्टस बुट, टोपी, बॅटरी, सॅक, पाण्याची बाटली व स्वत:चे औषध.
संपर्क: dongri_organisation@rediffmail.com
|