MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

मराठीवर्ल्ड > घडामोडी



"चला गिर्यारोहणाला - डोंगरीच्या संगे"

रौप्य महोत्सवी वर्ष (१९८४-२००९)

पावसाळयात तुमच्या उत्साहाला आणि साहसी वृत्तीला उधाण येण्यासाठी ''डोंगरी'' या धाडसी वीरांच्या संस्थने पुढील गिर्यारोहणांचे (हाईक्सचे) आयोजन केले आहे. गिर्यारोहकांचा आत्मविश्वास, आनंद, त्याग व धाडसी वृत्ती यांना उधाण यावे हीच, आयोजकांची इच्छा.

१) किल्ला: कर्नाळा - पनवेल (१५३८ फूट)
दिनांक: रविवार, १४ जून २००९
भेटण्याचे ठिकाण : रविवार १४ जून रोजी पहाटे ४ वाजे पर्यंत पनवेल एस. टी. डेपो.
श्रेणी: सोपी
नेते: प्रेमानंद सावंत (९८६९८३१२०८)
खर्च: रू. १००/- फक्त (रूपये शंभर फक्त) अंदाजे
२) किल्ला: ढाक भैरी - कर्जत (२३२० फूट)
दिनांक: रविवार, २१ जून २००९
भेटण्याचे ठिकाण : शनिवार २० जून रोजी रात्री ११ वाजता सी.एस.टी. रेल्वे स्टेशन लोकल गाडयांच्या थांब्यापाशीच्या फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी: कठीण
नेते: शैलेश सावंत (९९६९८९१३७९)
खर्च: रू. १५०/- फक्त (रूपये एकशे पन्नास फक्त) अंदाजे
३) किल्ला: कळसूबाई - इगतपूरी (५४०० फूट)
दिनांक: रविवार, २८ जून २००९
भेटण्याचे ठिकाण : शनिवार २७ जून रोजी रात्री १० वाजता सी.एस.टी. रेल्वे स्टेशन लोकल गाडयांच्या थांब्यापाशीच्या फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी: मध्यम
नेते: मंगेश जाधव (९८६९३०१२०३)
खर्च: रू. २००/- फक्त (रूपये दोनशे फक्त) अंदाजे
४) किल्ला: तांदुळवाडी - सफाळे (१९०० फूट)
दिनांक: रविवार, १२ जूलै २००९
भेटण्याचे ठिकाण : रविवार, १२ जूलै २००९ रोजी रात्री २.०० वाजेपर्यंत बान्द्रा टर्मीनस जुनी टिकट घर
श्रेणी: मध्यम
नेते: वनिता शिंदे (९८७०१५१४७९)
खर्च: रू. १५०/- फक्त (रूपये एकशे पन्नास फक्त) अंदाजे
५) किल्ला: गारबेट - माथेरान (२६२५ फूट)
दिनांक: रविवार, १९ जूलै २००९
भेटण्याचे ठिकाण : शनिवार, १८ जूलै २००९ रोजी रात्री ११ वाजता सी.एस.टी. रेल्वे स्टेशन लोकल गाडयांच्या थांब्यापाशीच्या फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी: मध्यम
नेते: सुधीर जोईल (९७०२३२८०१९)
खर्च: रू. १५०/- फक्त (रूपये एकशे पन्नास फक्त) अंदाजे
६) किल्ला: सुधा गड - पाली (१९३५ फूट)
दिनांक: रविवार, २ ऑगस्ट २००९
भेटण्याचे ठिकाण : रविवार २ ऑगस्ट २००९ रोजी पहाटे ४ वाजे पर्यंत पनवेल एस. टी. डेपो.
श्रेणी: मध्यम
नेते: प्रमोद सावंत (९९२०३६१२१४)
खर्च: रू. १५०/- फक्त (रूपये एकशे पन्नास फक्त) अंदाजे
७) किल्ला: माहुली गड - आसनगांव (२८१५ फूट)
दिनांक: रविवार, ९ ऑगस्ट २००९
भेटण्याचे ठिकाण : शनिवार, ८ ऑगस्ट २००९ रोजी १०.१५ वाजता सी.एस.टी. रेल्वे स्टेशन लोकल गाडयांच्या थांब्यापाशीच्या फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी: मध्यम
नेते: राजू खांडेकर (९८२००१८९०३)
खर्च: रू. १००/- फक्त (रूपये शंभर फक्त) अंदाजे
८) किल्ला: चंदेरी - वांगणी (२५९२ फूट)
दिनांक: रविवार, १६ ऑगस्ट २००९
भेटण्याचे ठिकाण : शनिवार, १५ ऑगस्ट २००९ रोजी १०.१५ वाजता सी.एस.टी. रेल्वे स्टेशन लोकल गाडयांच्या
थांब्यापाशीच्या फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी: कठिण
नेते: सागर शेंडे (९९२०८५००६६)
खर्च: रू. १००/- फक्त (रूपये शंभर फक्त) अंदाजे
९) किल्ला: कवनाई - इगतपुरी (२५०० फूट)
दिनांक: रविवार, ६ सप्टेंबर २००९
भेटण्याचे ठिकाण : शनिवार, ५ सप्टेंबर २००९ रोजी १०.१५ वाजता सी.एस.टी. रेल्वे स्टेशन लोकल गाडयांच्या थांब्यापाशीच्या फास्ट फूड सेंटर जवळ
श्रेणी: सोपी
नेते: अजित भोबाटे (९८६९२५३३७९)
खर्च: रू. १५०/- फक्त (रूपये ऐकशे पन्नास फक्त) अंदाजे
१०) किल्ला: रायगड (२९०० फूट)
दिनांक: शनिवार-रविवार, १२ आणि १३ सप्टेंबर २००९
भेटण्याचे ठिकाण : नंतर कळविण्यात येईल
श्रेणी: मध्यम
नेते: प्रशांत शिंदे (९८६७१९११०१)
खर्च: रू. ६००/- फक्त (रूपये सहाशे फक्त) अंदाजे
अधिक माहितीसाठी खालील कमिटी सभासदांना फोन करा :-
गणपत कांबळे -९८६९४२३५४५ (सॅन्डहर्स्ट रोड)
सुधीर पटेकर - ९८२०६९६२८४ (डोंबिवली)
गीता पटेकर - ९८२०९८०९६० (डोंबिवली)
विनोद मानकर - ९९२०१४४४२३(कुर्ला)
मधुसुदन जाधव - ९८२०८७२५७५ (ठाणे)
महेश निरोखेकर - ९८१९९५९१८२ (भांडूप)
अजय शेडगे - ९८१९०३०२०१ (खार)
मनोज शेलार - ९८६९४६९०२१ (ठाणे)
सुनिल कावळे - ९८६९४२०७०२ (खार)
सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या क्लबचे रौप्य महोत्सवी वर्ष (१९८४-२००९) साजरा करण्याकरिता दहावी पास व त्याच्यापुढील विद्यार्थ्यांना सभासद फि ही २००९-२०१० वर्षासाठी फ्री ठेवलेली आहे.
* गिर्यारोहकांनी सोबत काय घेऊन यावयाचे :-
दुपारच्या जेवणाचा डब्बा, एक जोडी कपडे (राखीव), पावसाळी जॅकेट,स्पोर्ट्स बूट, टोपी, बॅटरी, सॅक, पाण्याची बाटली व स्वत:चे औषध.

गणपत कांबळे
सेक्रेटरी.

 

- आपल्या प्रतिक्रिया मराठीवर्ल्डला जरूर कळवा

 

 

 










 

 

 

 

 










 

 

 

 

 

   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.