Current News Marathi Culture Marathi Literature Art & Sports Business Entertainment Childrens Corder Marathi Recipes Travel Guide Environment Services
गुरूवार भारतीय सौर दिनांक १३ जानेवारी २०११ शके १९३२ पौष शुध्द नवमी;
दिवाळी विशेष
-तिळगूळ
- गुळपोळी
- आळिवाचा लाडू
- डिंकाचा लाडू
- बाजरीची भाकरी
- तीळाची चटणी
- मुगाची खिचडी
- गाजर हलवा
शब्दांच्या पलीकडे
- शुभेच्छापत्रे
- गीतरामायण
- गाणी मनातली गळ्यातली

Utilities
- सुविचार
- विविध सेवा
- मराठी मंडळे
- नादब्रह्म - संगीत ई मासिक
- छंद
- संपूर्ण वर्षाची ई-दिनदर्शिका
- महिन्याचे राशिभविष्य
- जन्मदिन काय सांगतो
- पत्रमुद्रासंग्रह (फिलाटेली)
- रिंगटोन्स्
- मिडीयात आम्ही



Feature
१४ जानेवारीशी मकर संक्रातीचा संबंध नाही
१४-१५ जानेवारीशी मकर संक्रांतीचा काहीही संबंध नाही असे प्रसिध्द पंचागकर्ते दा.कृ.सोमण म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सूर्याने मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे आणि ६ सेकंद एवढा कालावधी लागतो
. अधिक वाचा...
मकर संक्रमण
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच 'संक्रमण' म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच 'मकर संक्रमण ' असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक 'संक्रांत' हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
अधिक वाचा...
भोगी
पौष महिन्यात हिंदूंच्या 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी भाजीचा नैवेद्य सूर्याला दाखवितात. अधिक वाचा..
.
अभिनयसम्राट दिलीपकुमार नव्वदीत
पेशावर येथे १९२२ साली जन्मलेल्या दिलीपचं पाळण्यातल नाव होत युसुफ खान!  ‘बॉम्बे टॉकीज’ मध्ये आल्यावर देविकारानीने त्याच फिल्मी बारस केलं. त्यावेळी बॉम्बे टॉकीज मध्ये पं.नरेंद्र शर्मा होते. त्यानी दिलीप करीता 'जहांगीर' 'वासुदेव' आणि 'दिलीपकुमार' ही नाव सुचवली.'दिलीपकुमार' हे नाव फायनल करताना देखील देविकारानीच्या डोक्यात कुठेतरी 'अशोककुमार ' या नावाशी साधर्म्य असावे असंच नाव हवे होते. अधिक वाचा ...

नाशिक : वाईन कॅपिटल ऑफ इंडिया
देशाचे वाईन कॅपिटल अशी नवी ओळख नाशिक जिल्ह्याने निर्माण केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ वाईनरी आहेत. त्यांची सुमारे १ कोटी लिटरपर्यंत वाईन उत्पादनाची क्षमता आहे. त्यातील सुमारे ५० लाख लिटर वाईन्स भारतात विकली जाते. तर ७ लाख लीटरपर्यत वाईन निर्यात होते. अधिक वाचा...

मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्र यांच्याशी संबंधित असलेल्या वेबसाईटसची सूची
 Search Help Suggest a site
Interactive

फेसबुक मराठीवर्ल्ड परिवार


 




Mitranna Marathiworld ver bolwa