कला-क्रिडा मुख्यपान

कला

मराठी माणूस आणि कला ह्यांच अतूट नात आहे. नृत्य, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला ह्या विविध कलां मधे मराठी माणसाने आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. अशा मनस्वी कलाकरांच्या कला जीवनाचा प्रवास आपल्या ह्या विभागात वाचायला मिळेल तसेच विविध कलां बद्दलची माहितीही आपल्यापुढे आम्ही सादर करत आहोत. आपल्याला अशा एखाद्या कलाकार किंवा कला ह्यांची माहिती असल्यास  हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा. जरूर पाठवा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF