मासिक सदरे मुख्यपान

बिनधास्त

आजकाल प्रत्येक तरुणांना शिक्षण आणि नोकरी करीता परदेशात जायची ओढ असते. अभय सुध्दा त्याच मार्गाने गेलेला. पण ह्या प्रवासात त्याच्या संवेदनशील मनाने अनेक बारकावे टिपले आहेत. त्याने शब्दबध्द केलेले 'बिनधास्त' अनुभव.

 

लेख १ अमेरिकेची वाट
लेख २ "तुला अमेरिकेला का जायचे आहे?''
लेख ३ व्हिसा मिळाला

 

Abhay Paranjapeअभय परांजपे हे अभियंता असून ऍरोझोना युनिव्हर्सीटीतून त्यांनी एम एस केले आहे. लहानपणापासून अभ्यासाबरोबरच टेबलटेनिस, नाटक, वक्तृत्व, लिखाण याची विशेष आवड असणा-या संवेदनशील अभयने त्याच्या अनुभवांची गुंफण तसेच देशा-परदेशातले बारकावे आपल्यासाठी टिपले आहे.
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा