मासिक सदरे मुख्यपान

एक टक्क्याची गोष्ट


एडस् ने सा-या जगात थैमान घातले आहे. फक्त अशिक्षित समाजच नाही तर अगदी आयटीतले तरुणही ह्याचे शिकार आहेत. ह्या क्षेत्रातल्या कार्याबद्दलचे आपले अनुभव सांगत आहेत डॉ. अरुण गद्रे. डॉ. अरुण गद्रे (एम.डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून 'प्रयास,'' पाथफाइंडर ' संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर 'हितगुज लेकीशी', 'एक होता फेंगाडया', 'घातचक्र', 'विषाणू' अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत.

लेख १
विश्वरूप दर्शन
लेख २
दृष्टीभ्रम
लेख ३
'स्वयं शिक्षण'
लेख ४
एच.आय.व्ही चं गमभन १
लेख ५
एच.आय.व्ही चं गमभन २
लेख ६
एच.आय.व्ही चं गमभन ३
लेख ७
एच आय व्ही समस्येची उकल - १
लेख ८
एच आय व्ही समस्येची उकल - २
लेख ९
एच आय व्ही समस्येची उकल - ३
लेख १०
एच आय व्ही समस्येची उकल - ४

 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा