मुक्तांगण मुख्यपान

बाल मुक्तांगण

नमस्कार बालमंडळी,
मराठीवर्ल्ड.कॉम वर आम्ही तुमच्यासाठी खास बालमुक्तांगण चालू केले आहे. बालमुक्तांगण हे तुम्हा बालगोपालांचे, सवंगडयाचे, व्यासपीठ. येथे तुम्ही तुमचे विचार, अनुभव, चित्र, शब्दकोडी, सिनेमा, नाटय ह्यावरची तुमची मते आम्हाला पाठवू शकता. आम्ही त्यांना योग्य प्रसिध्द देऊ. जगभरातल्या तुमच्या मराठी सवंगडयांशी ओळख करून घ्याची ही उत्तम संधी आहे. चला तर मग, अभ्यासाच्या बरोबरच बालमुक्तांगणासाठी साहित्य पाठवायच्या तयारीला लागा.

मराठी बालमुक्तांगणासाठी पाठवलेले साहित्य..... 

टीप
1) तुमचे साहित्य ई-मेल ने पाठवायचे असल्यास.
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा. येथे पाठवावे.
2) पोस्टाने पाठवायचे असल्यास खालील पत्यावर पाठवावे.
http://www.marathiworld.com/sampark-m/sampark
3) पाठवलेले साहित्य परत केले जाणार नाही.
4) वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचा अंतिम निर्णय मराठीवर्ल्ड.कॉम संपादकांचा राहिल.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा