‘आनंद निकेतन’ ही नाशिक मधील प्रयोगशील शाळा साचेबध्द शिक्षणापेक्षा वेगळ्या वाटा अवलंबवत आहे. शाळेच्या ताईंनी केलेले वेगळे शैक्षणिक प्रयोग, मुलं समजून घेतांना आलेले वेगळे अनुभव त्यांनी वाचकांसाठी दिले आहेत. ही शैक्षणिक चळवळ फक्त त्यांच्या शाळेपूर्तीच मर्यादीत न राहता प्रत्येक पालक आणि शिक्षकापर्यंत पोहोचावी म्हणून ही धडपड. |