|
मराठीवर्ल्डच्या मराठी रसिकांनी पाठवलेल्या 'कविता' |
चारोळी
गर्व बाळगावा ज्याचा असं आपलं आपल्यशी काही नसतं
जे आहे ते कधीच नसतं हे फारच उशीरा कळतं
माझं माझं असं माझं माझ्यापाशी काहीच नव्हतं
रुपापासून गुणांपर्यंत आयुष्य सारं उसनं होतं
काही कधी का होतं माझ्यापाशी असं माझं
गुणसूत्रांची उसनवारी ही आयुष्याची नोंदवही अनाकलनीय
मला ही मानवी कल परक्याला दाखवया उळतो पुळका
आपल्याच गोताशी का जन्माचा दावा अहंकाराची पीळावा
नि हट्टाचा दुरावा आस्वस्त हुंकार जेव्हा आतून नसतो
- यतीन सामंत
|
|
|
|
|
|
|
|