MarathiWorld - HomeServices
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map
मुक्तांगण - नेट-भेट - राखी पौर्णिमा


राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा हा सण भारतात बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून मोठया उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा, दक्षिण भारतात अवनी अवीट्टम, उत्तरेत कजरी पौर्णिमा अश्या वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो.
इतिहासात चितौडची राणी कर्नावतीने हुमायू बादशाहाला पाठवलेली राखीची कथा अजरामर आहे. त्याआधीही राणी द्रौपदीने श्रीकृष्णाला बांधलेली साडीची चिंधी राखीचेच प्रतिक आहे. काळानुसार आता ह्या राख्या अनेक वेबसाईटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी -
www.nashik.com,
www.raksha-bandhan.com/rakhi-purnima.html,
rakhi.indiangiftsportal.com/when-is-rakhi.html ,
http://en.wikipedia.org/wiki/Raksha_bandhan,
www.dgreetings.com/gifts-to-india/rakhi-gifts/avani-avittam.html ,
www.bangalinet.com/rakhi.htm,
http://eshop.ahmedabad.com,
www.RakhisOnline.com,
ExclusiveRakhiStore.Indiaplaza.in,


ऑनलाईन वृत्तपत्र

सकाळच्या चहाबरोबर वृत्तपत्र वाचनानाने आपणा सर्वांची सुरुवात होते. पण ह्यातले काही रसिक (वृत्तपत्रावर खर्च न करता) तसेच परदेशस्थ हल्ली नेटवरच त्याचे वाचन करतात. आता बहुतेक वृत्तपत्रांच्या साईटस आहेत. तेथे प्रथम नोंदणी करुन आपल्याला वृत्तपत्र वाचता येते. वृत्तपत्राची पाने जशी लावलेली असतात तश्याच प्रकारे 'नॅव्हीगेशन लिंक्स' असतात. त्यानुसार बातम्या वाचता येतात. ह्या वेबसाईट्स दररोज अपडेट होतात. त्यावर जुने वृत्तपत्राचे 'आरकाईव्ज' ही वाचता येतात. जगभरातले वृत्तपत्र वाचायचे असल्यास http://www.onlinenewspapers.com/ ह्या
साईटला भेट द्यायलाच हवी. भारतातली वृत्तपत्र वाचायची असल्यास खालील साईट्स बघायलाच ह्व्यात -
http://timesofindia.indiatimes.com/ ,
http://www.indianexpress.com/
http://www.dnaindia.com/,
http://www.mid-day.com/ ...
ही यादी खरतर लांबत जाणारी आहे. त्यापेक्षा http://www.onlinenewspapers.com/india.htm ला भेट दिलीत तर भारतातली सगळी वृत्तपत्र एकाच वेळेला पाहता येतील.

ऑनलाईन मासिके

वृत्तपत्राप्रमाणेच आता मासिकेही ऑनलाईन आहेत. येथेही पानांप्रमाणे लिंक्स लावलेल्या असतात. त्यानुसार आपल्याला सदरे वाचता येतात. ह्या वेबसाईट्स महिन्याला अपडेट होतात तसेच त्यावर जुने काही लेख अथवा 'आरकाईव्ज' ही वाचता येतात. खालील काही मासिकांच्या वेबसाईट्सला जरुर भेट द्या -
www.outlookindia.com/,
www.businessweek.com,
www.dimdima.com,
www.nationalgeographic.com,
www.littleindia.com,
www.chitralekha.com,
www.indiacurrents.com,
filmfare.indiatimes.com,
www.loksatta.com/lokprabha,
http://www.thebookservice.com/womans_era.htm,
www.allindianewspapers.com/magazines.html


ऑनलाईन लायब्ररी

घरबसल्या आपल्याला ऑनलाईन लायब्ररीतून पुस्तके वाचता येतात. जगातली सर्वात मोठी ऑनलाईन लायब्ररी असे म्हणणारी वेबसाईट म्हणजे http://www.questia.com/ येथे साधारण १.५ कोटी लेख, संदर्भ वाचाण्यासाठी आहेत. अर्थात येथे वाचण्यासाठी शुल्क नाही पण साईटचे सभासद होणे मात्र जरुरी आहे. इंग्रजी साहित्यात जर तुम्हाला रुची असेल तर http://www.literature.org/ ह्या ऑनलाईन लायब्ररीला जरुर भेट द्या. भारतीय ऑनलाईन लायब्ररी http://www.sandarbha.com/ अजून भेट देण्यासारख्या ऑनलाईन लायब्ररी आहेत - ww.library.britishcouncil.org.in/,
www.ipl.org/div/news/browse/IN/ ,
www.libraryspot.com/,
www.healthlibrary.com


ऑनलाईन मराठी पुस्तके

मराठी पुस्तके फारशी वाचण्यासाठी नेटवर उपलब्ध नसली तरी खरेदीसाठी मराठी प्रकाशकांच्या साईट उपलब्ध आहे. येथे प्रत्येक प्रकाशकांची पुस्तके ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आपण त्या पुस्तकाविषयीची माहिती वाचून खरेदी करु शकता. पुस्तकाचे शुल्क क्रेडिट कार्डने भरता येतात. खरेदीसाठी जरुर बघा -
http://popularprakashan.com/,
www.rasik.com,
http://www.mehtapublishinghouse.com,
www.tarladalal.com,
www.nashik.com,
www.marathisahitya.com,
www.marathipustaka.com,
http://www.prathambooks.org/order.htm


ई-बुक्स

इंटरनेटामुळे ई-बुक्सची संकल्पना अस्तित्वात आली. अमेरिकेत ई-बुक्स वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. आता भारतातही ई-बुक्सची संकल्पना रुजते आहे. अर्थात संगणका समोर तासनतास बसण्याची तुमची तयारी हवी. दिलेल्या लिंक्सवर क्लिक करुव आपल्याला विविध पुस्तके वाचता येतात. काही साईट्स जरुर बघा -
http://www.ebooks-online.com/,
http://www.free-books.org/,
www.ebooks.springerlink.com,
www.arvindguptatoys.com,
ww.free-books.org,
www.ladybird.com.

मराठीत ई-बुक्स वाचायची असतील तर
http://www.marathiworld.com/sahitya/e-pustak/index.htm
ला जरुर भेट द्या.

 

- भाग्यश्री केंगे
shree@marathiworld.com





 











 

 

 

 


 

 

 

 












 

 

 







   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.