स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे मूळ उत्तर अमेरिकेचे फळ आहे. त्यानंतर त्याचा प्रसार युरोप मध्ये झाला. स्ट्रॉबेरी फळाभोवती खास श्रीमंतीचे वलय आहे. फ्रांन्स इतिहासातली राणी मॅडम टॅलियन आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी स्ट्रॉबेरीने अंघोळ करत असे. काहीजण स्ट्रॉबेरीने दिर्घायुष्य लाभते म्हणत तर अर्जेंटीनात स्ट्रॉबेरी विषारी म्हणून निषिध मानली जात असे, अमेरिकेत स्ट्रॉबेरी उत्सव केले जातात. अश्या अनेक आख्यायिका स्ट्रॉबेरीशी निगडीत आहेत.
स्ट्रॉबेरीच्या पाककृती आणि अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Strawberry, www.strawberrynet.com, www.pastrywiz.com/archive/category/strawberry.htm,
www.easy-strawberry-recipes.com, whatscookingamerica.net/Strawberries.htm,www.ncstrawberry.org/getrecipe.cfm, www.cooksrecipes.com/desserts/strawberry_dessert_recipes.html, www.flstrawberryfestival.com, www.strawberry-recipes.com

द्राक्षे

नाशिक शहराची ओळख असणारी द्राक्षे सा-या जगभरही मोठ्या प्रमाणात उत्पादीत केली जातात. उत्पादनाच्या ७१% वाईनसाठी, २७% खाण्यासाठी आणि फक्त २% बेदाणे आणि मनुके बनवण्यासाठी वापरली जातात. द्राक्षांचे औषधी उपयोगही सिध्द झाले आहेत. द्राक्ष बियांचे तेलही काढले जाते. आजकाल सीडलेस द्राक्षांचेच उत्पादन असल्यामुळे आहारतज्ञांचे म्हणणे आहे की बियांमधील पौष्टीक अन्नघटक मिळेनासे झाले आहेत. द्राक्षांच्या अधिक माहितीसाठी –
http://en.wikipedia.org/wiki/Grape,
en.wikipedia.org/wiki/List_of_grape_varieties, www.boloji.com/wfs/wfs132.htm,
www.pmichaud.com/grape/, hubpages.com/hub/Health_Benefits_of_Grape, health.learninginfo.org/grapes.htm,
www.foodasfood.com/choose-red-or-black-colored-grapes

लिची

लिचीचे चायनात मोठया प्रमाणात उत्पादन केले जाते. त्यानंतर त्याचे उत्पादन दक्षिण अशियाई देशात सुध्दा केला जातो. बाहेरचे लाल टरफल काढून आतला लाल गर खाल्ला जातो. लिचीत लिंबू वर्गातल्या फळांपेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमीन सी आणि फायबर आहे. ह्या फळाचे उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे लिची खाण्याबाबत भारतात विशेष जागरुकता आढळत नाही. लिचीपासून डेसर्टस, ज्यूस, आईसक्रीम, वाईन तयार केली जाते.पुढील साईट्सवर आपल्याला अधिक माहिती मिळते –
en.wikipedia.org/wiki/Lychee -,
www.lycheesonline.com, www.crfg.org/pubs/ff/lychee.html,
www.lychee.com/lychee.html, www.lycheesonline.com/recipes.cfm, chinesefood.about.com/od/fruit/r/lycheegranita.htm,
homecooking.about.com/od/fruit/a/lychee.htm,
www.importfood.com/infolychee.html, www.growtropicalfruit.com/recipes.php,
www.melissas.com/recipes/index.cfm?Recipe_ID=907, yzoo.co.uk/search/web/lychee+fruit+seed.html,
food.sulekha.com/cuisine/american/lychee-fruit.htm,
www.worldcraftsvillage.com/06recipes.pdf, boardreader.com/t/Miscellaneous_Recipes_103896/Litchi_Lychee_Fruit_14012.html, http://www.thefruitpages.com

केळ

१०७ देशांत उत्पादन होणारे केळं पिकल्यावर पिवळे, जांभळे किंवा लालही असते. पिकलेल्या केळयाबरोबर केळ वाळवूनही खाल्ले जाते किंवा केळ्याची कणीकही केली जाते. हिरवी कच्ची केळीही शिजवून खाल्ली जातात. बंगाल, केरळ आणि दक्षिण अशियाई देशांत केळफूलाचे विविध पदार्थ करतात. बर्मामध्ये ‘मोहींगा’ हे केळ्याचे लोकप्रिय पकवान्न आहे. मलेशिया, इंडोनेशियात केळ्याचे ‘डेसर्ट’ जेवणांनंतर खाल्ले जाते. केळ्याचा ज्यूस करणे शक्य नसल्यामुळे त्याचा जॅम केला जातो. केळी व्हिटॅमिन बी, सी आणि पोटॅशियमचा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. केळ्याच्या अधिक माहितीसाठी आणि लज्जदार पाककृतींसाठी-
en.wikipedia.org/wiki/Banana, www.banana.com, bananasweb.com,
www.finetuneyou.com/Bananas.html, www.thefruitpages.com/bananas.shtml,
www.bananarecipes.us, allrecipes.com/Recipe/Healthy-Banana-Cookies/Detail.aspx, www.healthrecipes.com/fruit_smoothies.htm, http://www.mrbreakfast.com/,
www.banana-dessert-recipes.com

चिक्कू

महाराष्ट्रात घोलवड येथे चिक्कूचे मोठया प्रमाणात उत्पादन केले जाते. चिक्कू म्हणजेच सॅपोडीला किंवा सॅपोता सा-या जगभर आवडीने खाल्ला जातो. फायबरयुक्त असणा-या ह्या फळात मोठया प्रमाणात खनिजे व जीवनसत्व आहेत. प्रत्येक देशात चिक्कूचा हंगाम वेगवेगळ्या महिन्यात आहे भारतात मात्र डिसेंबर ते मार्च मुबलक चिक्कू खायला मिळतात. फळ खाण्याबरोबरच चिक्कूचे वेफर्स, लोणचे, जॅम खालले जाते. चिक्कूचे लाकूडही उपयुक्त आहे.चिक्कूचे फळ कधी आणि किती पिकले आहे हे जाणकारच सांगू शकतो. मुलांना आवडतील अश्या चिक्कूच्या रेसिपीजसाठी –
http://www.hort.purdue.edu/newcrop/morton/sapodilla.html#Food%20Value, may-be-god-s-own.htm ,
doi.wiley.com/10.1002/jsfa.2141 ,
www.ewtc.cn/products/suppotta-5633-25755.htm ,
recipes-indian.com/Article/Chikku-Milk-Shake/62,
www.dairyforall.com/indian-chikkumilkshake.php, veg-recipes.rvishu.com/Juices_N_Milk_Shakes.html,
sameekshaa.tripod.com/food/glossary.html,
www.thezeal.com/cooking/ingredients_glossary.asp,
www.sunkiran.com/?page_id=2

फणस

फणस भारतात सहा हजार वर्षापूर्वी पासून उत्पादीत केला जातो. महान गणिती, ज्योतिषी आणि खगोलशास्त्रज्ञ वराहमिहीराने ब्रिहत संहितेत झाडांची काळजी आणि उत्पादना विषयी अभ्यासपूर्ण लेख लिहीले आहेत. त्यात प्रामुख्याने फणसाचा उल्लेख आहे. सम्राट अकबराने सुध्दा फणसाच्या उत्पादनाला प्रोस्ताहन दिले होते. फणसाच्या लाकडाचा उपयोग फर्निचरसाठीही केला जातो. भारतात सर्वत्र फणसाच्या विविध पाककृती आवडीने खाल्ल्या जातात. अधिक माहितीसाठी –
en.wikipedia.org/wiki/Jackfruit,www.crfg.org/pubs/ff/jackfruit.html, thaifood.about.com/od/glossary/g/jackfruit.htm, www.tradewindsfruit.com/jackfruit.htm,
food.sulekha.com/cuisine/karnataka/green-jackfruit-pickle.htm,
www.recipezaar.com/69551,www.yakshagana.com/recipe.htm, www.webindia123.com/cookery/festival/vishu/jacerisery.htm,
www.jaspari.info/2007/03/medicinal-uses-of-jackfruit.html, greenjackfruit.blogspot.com/2006/05/some-great-recipes-from-fellow_08.html, en.wikibooks.org/wiki/Category:Jackfruit_recipes

– सौ. भाग्यश्री केंगे