योग विद्या

‘योग’ किंवा आताच्या पीढीचे ‘योगा’ ही एक जीवनशैली आहे. पतंजली ऋषींनी सांगिलेली ही जीवनशैली भक्ती योगापासून ते राजयोगपर्यंत वेगवेगळी आहेत. योगावर माहितीच्या अनेक साईटस आहेत. प्रत्येक साईटवर आसनांची माहिती, त्यांची करण्याची पध्दत आणि प्रत्येक आसनांची उपयुक्तता बहुतेक वेळा चित्रांच्या सह्याने दिलेली आहेत. तर साईटस वाचून ही जीवनशैली आपलीशी करुया –

www.yogapoint.com,
www.healthandyoga.com,
http://en.wikipedia.org/wiki/Yoga,
www.lifepositive.com/yoga.html,
www.yogawiz.com,
www.yogabasics.com,
www.healthandyoga.com/html/yoga.html,
www.yogahealthsecrets.com,
www.kym.org,
www.marathiworld.com/balnagari

प्राणायाम

माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून प्राणवायू शरिरात घेत असतो. पण बहुतेकजण चुकीच्या पध्दतीने श्वसनाची क्रिया करतांना दिसतात. पूर्वीच्या ऋषीमुनींनी श्ववनाच्या विविध पध्दती सांगून ठेवल्या आहेत. श्वसनाच्या ह्या पध्दतींना प्राणायाम म्हणतात. प्राणायमामुळे शारिरीक तसेच मानसिक संतुलन मिळवता येते. कपालभाती, भस्रिका, भ्रामरी, शितली, अनुलोम-विलोम इत्यादी प्राणायमाचे अनेक प्रकार आहेत. ह्या सर्व प्रकारांची माहिती व फायदे आपल्याला पुढील साईट्सवर वाचायला मिळतात. ह्या संदर्भातले फोटो तसेच व्हिडीयो क्लिप्सही वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आपणही ह्या साईट्स पाहून जरुर महितीचा लाभ घ्यावा –
www.swamiramdevyoga.com,
www.pranayama.org,
en.wikipedia.org/wiki/Pranayama,
ww.healthandyoga.com/html/pran.html,
www.holisticonline.com/Yoga/hol_yoga_breath_home.htm,
www.abc-of-yoga.com/pranayama,
www.yogasite.com/pranayama.htm,
www.yogapranayama.com,
www.focalpointyoga.com/pranayam.htm,
www.freewebs.com/yogaguru

भारताची ‘सिलीकॉन व्हॅली’ बंगलोर

पंडित नेहरुंनी बंगलोरला भारताची उज्जवल भविष्य असणारे शहर म्हणून गौरवले होते. त्यांनी वर्तवलेले भविष्य आज सार्थ ठरले आहे. संस्कृती बरोबर आज अत्याधुनिक ‘मेट्रो’ म्हणून बंगलोरची ओळख आहे. पर्यटक ऐतिहासिक स्थळांना भेटींबरोबरच मोठया ‘मॉल्स’, ‘पब्स’ नाही भेटी देतांना दिसतात. विधान भवन, हायकोर्ट, ग्लास हाऊस, विश्वेश्वरैया म्युझियम, बंगलोर महाल, लालबाग गार्डन्स, टिपू महल, इस्कॉन मंदिर अशी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. अधिक माहितीसाठी –
www.karnataka.com/tourism/bangalore,
www.virtualbangalore.com/Tou/index.php,
www.indianholiday.com/tourism-in-india/tourism-in-bangalore.html,
www.tourisminindia.com/indiainfo/cityguide/banglore,
www.indiatourism.com/banglore-travel/index.html,
www.mybangalore.com

पारंपारिक म्हैसूर

बंगलोरच्या जवळ असणारे म्हैसूर शहर बंगलोर इतके आधुनिक नसले तरी परंपरा, कला आणि इतिहास जपणारे आहे. ब्रिटीशांच्या काळात सुरु झालेला दस-याचा उत्सव आजही १० दिवस उत्साहाने साजरा केला जातो. अगदी थेट परदेशातून पाहुणे ह्या उत्सवासाठी येतात. म्हैसूर मध्ये म्हैसूर पॅलेस, चामुंडा हिल्स, वृंदावन गार्डन, जगनमोहना पॅलेस, सोमनाथपुरा, रेल्वे म्युझियम अश्या अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत-
www.mysore.nic.in,
www.karnatakatourism.com/south/mysore,
www.mysore.org.uk/index.html,
www.mysore.net,
www.mysoretourism.org,
www.mysoresamachar.com,
www.statebankofmysore.co.in,
www.mysoredasara.com,
en.wikipedia.org/wiki/Mysore

योग विद्यानिसर्गाने नटलेले उटी

बंगलोर म्हैसूर जवळची सौंदर्याने नटलेली स्थळ म्हणजे निलगिरी पर्वत रांगांची उटी, कुन्नूर, कुर्ग. चहाचे हिरवेगार मळे, शुध्द हवा, भरपूर वन्य, पक्षी आणि वनस्पती सौंदर्य त्यामुळे फोटोग्राफीची आवड असणारयांसाठी परवणीच. खवैय्यांसाठीतर ही ठिकाणे खास आवडीची कारण पारंपारिक चव तेथे चाखायला मिळते. एकदा तरी भेट द्यावी अशी ही ठिकाणं आहेत –
www.ooty.com,
www.ootyindia.com,
www.ooty.ind.in,
www.ootacamund.com,
www.hill-stations-india.com/ooty,
www.coorgtourisminfo.com,
www.karnataka.com/tourism/coorg,
en.wikipedia.org/wiki/Coorg,
www.hill-stations-india.com/coorg.html,
www.coonoor.com,
www.travelmasti.com/coonoor.htm

आंद्रप्रदेश – हैद्राबाद

आंद्रप्रदेशची राजधानी हैद्राबाद हे भारताचे सॉफ्टवेअर केंद्र आहे तर सिकंदराबाद हे जुन्या परंपरा आणि इतिहास जपणारे शहर आहे. त्यामुळे पर्यटकांना मेट्रो लाईफ बरोबरच परंपरागत हैद्राबादी संस्कृतीचापण आस्वाद घेता येतो.हैद्राबादमध्ये लुंबिनी पार्क, हुसेनसागर लेक, एनटीआर गार्डन्स, ओशन पार्क बरोबरच पर्यटकांचे आर्कषण असणारी ’रामोजी फिल्म सिटी’ आहे. रामोजी फिल्म सिटीही पर्यटकांकरिता तसेच चित्रपटाच्या चित्रिकरणाकरिता प्रसिध्द आहे. लहान व मोठयांसाठी मानव निर्मित अनेक खेळणी,बगीचे,तळी येथे पाहायला मिळतात. धमाल मस्तीसाठी एकदा येथे जायलाच हवं –
www.tourisminap.com,
www.aptourism.in
www.andhratourism.com,
www.andhravision.com/tourism/andhrapradesh.htm,
www.india-tourism.org/andhra-pradesh travel/index.html,
http://www.ramojifilmcity.com

– सौ. भाग्यश्री केंगे