Marathi Maharashtra Recipes, sweets, Roti, rice recipes, snacks recipes, cold drinks, chutney pickle recipes, food Glossary
MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

·
घडामोडी
·
संस्कृती
·
साहित्य
·
कला-क्रीडा
·
उद्योग
·
करमणूक
·
बालनगरी
·
अन्न हे पूर्ण ब्रह्म
·
भ्रमंती
·
सृष्टीरंग
·
सेवासुविधा
Community
·
शुभेच्छापत्रे
·
अभंगवाणी
·
गीतरामायण
·
गाणी मनातली गळ्यातली
Utilities
·
सुविचार
·
विविध सेवा
·
मराठी मंडळे
·
·
छंद
·
·
महिन्याचे राशिभविष्य
·
जन्मदिन काय सांगतो
·
पत्रमुद्रासंग्रह फिलाटेली)
·
रिंगटोन्स्
Utilities
·
मुक्तांगण
·
बालनगरी गोष्टी
·
मासिक सदरे
 

Types of Snacks

हेल्दी ब्रेड पिझ्झा

साहित्य -
४ गव्हाच्या ब्रेडचे स्लाईस,
१/२ कप कांद्याच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप टोमॅटोच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप ढोबळी मिरचीच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप बारीक किसलेला कोबी, गाजर, बीट (कमी प्रमाणात)
१/२ कप किसलेले पनीर (ऐच्छीक)
पाऊण कप किसलेले चीज
एक मूठ मोड आलेले हिरवे मूग
टोमॅटो सॉस, तिखट, मीठ

कृती -
१) टोमॅटो सॉसमध्ये आवडीनुसार मीठ व तिखट घालून वाटीमध्ये वेगळे मिसळून ठेवा.
२) आईच्या मदतीने ओव्हन योग्य तापमानावर प्रिहीट करायला ठेवा.
३) आता ब्रेडच्या स्लाईसवर तयार केलेले सॉस पसरवा.
४) त्यावर किसलेला कोबी, गाजर, बीट आणि मोड आलेल्या मूगाचा एक थर द्या.
५) त्यानंतर आपल्याला आवडतील त्याप्रमाणे कांदा, टोमॅटो, मिरचीच्या चकत्या ठेवा.
६) आवडीनुसार पनीर आणि चीज किसून घाला.
७) लगेचच ओव्हनमध्ये बेक करायला ठेवा. चीज किंचीत वितळले /
सोनेरी झाले की गरमागरम सर्व्ह करा.


टीप -
भाज्या घालून झाल्यावर ब्रेड लगेचच ओव्हनमध्ये ठेवावा.
आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते.



- भाग्यश्री केंगे

shree@marathiworld.com


 


अन्न हे पूर्ण ब्रह्म
> भाज्या-तोंडीलावणी
> भाताचे प्रकार
> आमटीचे प्रकार
> मांसाहरी पदार्थ
> पोळी-भाकरी
> चटण्या कोशिंबीरी
> पक्वान्ने
> दिवाळीचा फराळ
> उपवासाचे पदार्थ
> पौष्टिक पदार्थ
> मधल्या वेळेचे पदार्थ
> शितपेये
> मुखशुद्धी
> पापड मसाले
>
> लेख
Utilities
Send this Page
 
     
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.