Marathi Maharashtra Recipes, sweets, Roti, rice recipes, snacks recipes, cold drinks, chutney pickle recipes, food Glossary
MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

·
घडामोडी
·
संस्कृती
·
साहित्य
·
कला-क्रीडा
·
उद्योग
·
करमणूक
·
बालनगरी
·
अन्न हे पूर्ण ब्रह्म
·
भ्रमंती
·
सृष्टीरंग
·
सेवासुविधा
Community
·
शुभेच्छापत्रे
·
अभंगवाणी
·
गीतरामायण
·
गाणी मनातली गळ्यातली
Utilities
·
सुविचार
·
विविध सेवा
·
मराठी मंडळे
·
·
छंद
·
·
महिन्याचे राशिभविष्य
·
जन्मदिन काय सांगतो
·
पत्रमुद्रासंग्रह फिलाटेली)
·
रिंगटोन्स्
Utilities
·
मुक्तांगण
·
बालनगरी गोष्टी
·
मासिक सदरे
 

Types of Snacks


आलू चाट

साहित्य -
४ उकडलेले बटाटे
१ कांदा
१ टोमॅटो
१ लिंबू
चाट मसाला
साखर-मीठ चवीनुसार

कृती -
१. गार झालेल्या, उकडलेल्या बटाटयाच्या मध्यम फोडी कराव्यात.
२. कांदा व टोमॅटो चिरुन घ्यावेत.
३. मोठया बाऊलमध्ये सर्व एकत्र करावे, चवीनुसार चाट मसाला, मीठ, साखर
घालून लिंबू पिळून चांगले कालवावे.
४. फ्रीजमध्ये थोडावेळ थंड करायला ठेवून मग खायला घ्यावे.



- भाग्यश्री केंगे
shree@marathiworld.com


 


अन्न हे पूर्ण ब्रह्म
> भाज्या-तोंडीलावणी
> भाताचे प्रकार
> आमटीचे प्रकार
> मांसाहरी पदार्थ
> पोळी-भाकरी
> चटण्या कोशिंबीरी
> पक्वान्ने
> दिवाळीचा फराळ
> उपवासाचे पदार्थ
> पौष्टिक पदार्थ
> मधल्या वेळेचे पदार्थ
> शितपेये
> मुखशुद्धी
> पापड मसाले
>
> लेख
Utilities
Send this Page
 
     
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.