Marathi Maharashtra Recipes, sweets, Roti, rice recipes, snacks recipes, cold drinks, chutney pickle recipes, food Glossary
MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

·
घडामोडी
·
संस्कृती
·
साहित्य
·
कला-क्रीडा
·
उद्योग
·
करमणूक
·
बालनगरी
·
अन्न हे पूर्ण ब्रह्म
·
भ्रमंती
·
सृष्टीरंग
·
सेवासुविधा
Community
·
शुभेच्छापत्रे
·
अभंगवाणी
·
गीतरामायण
·
गाणी मनातली गळ्यातली
Utilities
·
सुविचार
·
विविध सेवा
·
मराठी मंडळे
·
·
छंद
·
·
महिन्याचे राशिभविष्य
·
जन्मदिन काय सांगतो
·
पत्रमुद्रासंग्रह फिलाटेली)
·
रिंगटोन्स्
Utilities
·
मुक्तांगण
·
बालनगरी गोष्टी
·
मासिक सदरे
 

Types of Snacks

पोळीचा लाडू

साहित्य -
आदल्या दिवशीच्या किंवा सकाळच्या पोळ्या
आवडीनुसार गुळ किंवा साखर
आश्यकतेनुसार साजूक तूप१ किलो आवळे, ७५० ग्र. साखर, पीठी साखर

कृती -
आपल्या आवडीनुसार पोळ्या हाताने कुस्करुन किंवा मिक्सर मधून बारीक करुन घ्या.
मिक्सरवर पोळ्या अधिक बारीक होतात.
त्यात साखर किंवा बारीक चिरलेला गुळ मिसळून घ्यावा.
लाडू वळले जातील इतके साजूक तूप त्याच्यात मिसळावे व लाडू वळावे.
आवडत असल्यास ह्या लाडूत मनुका, काजू, बदामाचे कापही घालू शकता.



- भाग्यश्री केंगे

shree@marathiworld.com


 


अन्न हे पूर्ण ब्रह्म
> भाज्या-तोंडीलावणी
> भाताचे प्रकार
> आमटीचे प्रकार
> मांसाहरी पदार्थ
> पोळी-भाकरी
> चटण्या कोशिंबीरी
> पक्वान्ने
> दिवाळीचा फराळ
> उपवासाचे पदार्थ
> पौष्टिक पदार्थ
> मधल्या वेळेचे पदार्थ
> शितपेये
> मुखशुद्धी
> पापड मसाले
>
> लेख
Utilities
Send this Page
 
     
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.