साहित्य सम्मेलन मुख्यपान

 

७६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, कराड


कार्यक्रम सूची

स्थळ - यशवंतराव चव्हाणनगर, (प्रीतिसंगमाजवळ), कऱ्हाड
कृष्णाकाठ व्यासपीठ (प्रायोजक - व्यंकटेश्वरा हॅचरीज, पुणे)
कार्यक्रम - शुक्रवार, १० जानेवारी, २००३

सकाळी - ९ ते १०-३० ग्रंथदिंडी - शिवाजी पुतळा ते यशवंतराव चव्हाणनगरपर्यंत
शुभारंभ - हस्ते नगराध्यक्षा शारदा जाधव
सकाळी ११:३० ग्रंथप्रदर्शनाचे उद्धाटन हस्ते - राजेंद्र बनहट्टी (विद्यमान संमेलनाध्यक्ष)
१२.०० विविध प्रदर्शनांचे उद्धाटन हस्ते - भूतपूर्व साहित्य संमेलनाध्यक्ष
दुपारी १ ते ३ भोजन व विश्रांती
सायंकाळी ४ ते ७ साहित्य संमेलन उद्धाटन सोहळा
प्रायोजक - भारती विद्यापीठ, पुणे
भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)
उद्धाटक - पी. व्ही. नरसिंहराव, भूतपूर्व पंतप्रधान आणि बहुभाषापंडित
उद्धाटणाचे भाषण
संमेलनाध्यक्ष -डॉ. सुभाष भेण्डे
निवेदिका - वासंती वर्तक व मंजिरी मराठे

 

रात्री ८ ते ९ भोजन
रात्री ९ ते १२ कविसंमेलन - १
प्रायोजक - दि युनायटेड वेस्टर्न बँक लि. सातारा
अध्यक्ष - पुरूषोत्तम पाटील
सूत्रसंचालन - प्रा. शंकर वैद्य
सहभाग - नारायण सुर्वे, ना. धों. महानोर, ग्रेस, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर यशवंत मनोहर, अशोक नायगावकर, वासंती मुझुमदार, निरंजन उजगरे अनुराधा पाटील, विश्वास वसेकर, रेणू पाचपोर, लक्ष्मीकांत तांबोळी, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, प्रकाश होळकर, किशोर पाठक, दत्ता हलसगीकर अनिल कांबळे, श्री. दि. इनामदार, प्रज्ञा लोखंडे, नीरजा, शोभा तेलंग (इंदूर), आसावरी काकडे, नीलिमा गुंडी, शैला सायनाकर, उषा मेहता, सतीश काळसेकर, श्रीपाद प्रभाकर जोशी, विमल लिमये, मल्लिका अमरशेख, श्रीकृष्ण राऊत, प्रवीण बांदेकर, हेमंत जोगळेकर, अशोक बागवे, संगीता बर्वे, दासू वैद्य, मीरा तारळेकर
१० आणि ११ जानेवारी २००३ सकाळी १० वाजता
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा