नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

वनस्पतींच्या शास्त्रीय नावांची उत्पत्ती

 हे पुस्तक म्हणजे वनस्पती शाखेचे विद्यार्थी वनस्पतीशास्त्रज्ञ यांच्यासाठी अमूल्य ठेवा आहे. तसेच वनशास्त्र, शेतकीशास्त्र, उद्यानशास्त्र याप्रकारच्या शास्त्रामध्ये जे आवश्यक आहे त्यानांही हे पुस्तक उपयुक्त आहे. एस. एस. बुट सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक (महाराष्ट्र राज्य ) हे पुस्तक म्हणजे एका वनाधिका-याने परिश्रमपुर्वक केलेल्या प्रयत्नाचे फळ आहे. यामुळे वनस्पतीशास्त्राचा प्रगाढ अभ्यास करणा-यांना व या विषयाचा नुकताच अभ्यास करणा-यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. डॉ. बी. ए. हेगडे प्रा. आणि शाखाप्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग (शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापूर) मला खात्री आहे की हे पुस्तक केवळ वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणा-यांना खूपच उपयुक्त आहे असे नव्हे तर या विषयासंबंधी संबंधित असणा-या इतर शास्त्रांचा अभ्यास करणा-यांना उपयुक्त आहे. डॉ. ए. आर. कुलकर्णी प्रा. जीवशास्त्र विभाग या विषयाची सखोल आणि परिश्रमपुर्वक संकल्पित केलेल्या माहिती आणि शास्त्रशुध्द पध्दतीने सादर केल्याबद्दल मी श्री. दिक्षितांचे अभिनंदन करतो. डॉ. आर. एम. पै प्रा. आणि वनशास्त्र विभाग प्रमुख (मराठवाडा विश्वविद्यालय, औरंगाबाद)

शब्दांकन - अरूणा कुलकर्णी

पुस्तक - पर्यावरण आणि प्रदुषण
देणगी मुल्य - ८०/- 
लेखक - श्री. शा.प्र.दिक्षित 
प्रकाशक - १५, मुक्ताई, बापु बंगल्याजवळ, इंदिरानगर, नाशिक - ४२२००९ 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा