सृष्टीरंग

तुम्ही कधी घराच्या आवारामधे एखादं झाड लावलं आहे का? वाढणं, आनंदात डुलणं, मोहरणं, डवरून येणं हे झाडाचे किती सहज गुण आहेत नाही ? भुरभुर पाऊस, हिरवळ, त-हेत-हेची फुले, पक्षी, त्यांचे चित्रविचित्र आवाज, ओढाळलेला ओढा, खळखळ वाहणारी नदी, गरजणारा दर्या, उंचच उंच पर्वत... या सा-यांमधे असणारी सहजता आपल्याही जगण्यामधे उतरली पाहिजे नाही का ?

'सृष्टीरंग' या सदरात आम्ही निरनिराळे पक्षी, प्राणी, फुले, फळे, झाडे, तारे, ग्रहगोल, पर्यावरण यांची माहिती आपणास देणार आहेत. थोडक्यात सृष्टीचे विविध रंग आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपणही आमच्याबरोबर सृष्टीरंगात सामील व्हा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा