सॄष्टीरंग/वृक्ष मुख्यपान

 

वृक्ष/पत्रींचे महत्त्व

श्रावण आणि भाद्रपद वर्षाऋतूचे आवडते महिने. या महिन्यात सगळ्या सृष्टीनेच हिरवा शालू ल्यायला सुरवात केलेली असते. अशा काळात निसर्गातल्या झाडांनाही नवीन बहर आलेला असतो. नव्या न्हव्हाळीची कोवळी पालवीही त्यांच्या अंगाखांद्यावर विराजमान झालेली असते. या महिन्यात असलेल्या धार्मिक सणांसाठी लागणार्‍या पूजासाहित्यातही काही वनस्पतींना मानाचे स्थान मिळाले आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा