'सखी'
प्रत्येक स्त्रिला आई, पत्नी, गृहिणी, व्यवसायिक अश्या अनेक भूमिका पेलाव्या लागतात.
कुठलाही कोर्स न करता तिचे 'मल्टीटास्किंग' आणि 'मॅनेजमेंट स्कील्स' इतके अफलातून असतात की ह्या सा-या भूमिका ती समर्थपणे पार पाडत असते. आमचे 'सखी' हे सदर ह्या 'मल्टीडायमेंशनल' महिलांसाठीच आहे. ह्यात त्यांना विविध विषयांवरचे लेख वाचायला मिळतील. आपल्याही महिलांविषयी लेखन पाठवायचे असल्यास shree@marathiworld.com ह्या पत्त्यावर जरुर पाठवा. आपल्या प्रतिक्रिया feedback@marathiworld.com वर नक्की पाठवा. |
|
|
| |
|
|
| |
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained
by CyberEdge Solutions. |
|
|
|