तुम्हाला माहिती आहे का? मुख्यपान

प्रसिध्द व्यक्तींची संपूर्ण नावे

मित्रांनो, आपल्याला अनेक प्रसिध्द व्यक्तींची संपूर्ण नावे माहीत नसतात. अशा काही व्यक्तींची संपूर्ण नावे तुमच्या माहितीसाठी.

संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले
संत नामदेव - नामदेव दामाजी रेळेकर
संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
गाडगे महाराज - डेबुजी झिगंराजी जानोरकर
समर्थ रामदास - नारायण सूर्याजी ठोसर
राजर्षी शाहू महाराज - यशवंतराव जयसिंगराव घाटगे
स्वामी विवेकानंद - नरेंद्र विश्वनाथ दत्त
दादासाहेब फाळके - धुंडिराज गोविंद फाळके
व्ही. शांताराम - शांताराम राजाराम वणकुद्रे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF