भ्रमंती

महाराष्ट्रातील ठिकाणे

तुम्ही कधी घराच्या आवारामधे एखाद झाड लावलं आहे का? वाढण, आनदात डोलण, मोहरण, डवरून येण हे झाडाचे किती सहज गुण आहते नाही? भरभर पाऊस, हिरवळ, त-हेत-हेची फुल, पक्षी, त्यांचे चित्रविचित्र आवाज, आढाळ ओढा, खळखळ वाहणारी नदी, गरजणा-या द-या , उंचच उंच पर्वत... या सा-यां मधे असणारी सहजता आपल्याही जगण्यामध उतरली पाहीज नाही?

ताण-तणावा पासून मूक्तता मिळण्याच एक साधन म्हणजे, भटकंती करण, निसर्गाशी जवळिक ठेवण. आनंदी जीवन जगण्यासाठी हे आवश्यक आहे. चार वेगवेगळे देश-प्रदेश पाहिल्यान, फिरल्यान, जगातील नव पाहणा-यांना नवनवीन माहिती मिळते . अनेक अनुभव  येतात. आपले समज, संवेदना वाढीस लागतात. मनसोक्त आनद लुटता येतो.

समर्थ रामदासांनी तर म्हटलेच आहे ,
सॄष्टीमध्ये बहताक परिमण कळ कवतिक 
नाना प्रकारिच विवक आढळागती 
समर्थ रामदास

या सदरात मराठीवर्ल्ड आपल्यासाठी आणत आहे, निरनिराळया ठिकाणाची माहिती. मराठीवर्ल्डच्या  विभागास जरूर भेटा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF